Bajara Farming: राज्यात बाजरीचे क्षेत्र ७६ हजार हेक्टरने घटले
Farming Challenges: गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७६ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र कमी झाले आहे. यंदा सरासरीच्या ६७ टक्केच बाजरी पेरली आहे. गेल्यावर्षी ८१ टक्के पेरणी झाली होती. मागणी असूनही बाजरीचे क्षेत्र कमी होत असल्याची बाब चिंताजनक आहे.