CRISIL Rating Agency: दुधाच्या खरेदी खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने चालू आर्थिक वर्षात दुधाच्या किरकोळ दरात ४ ते ५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. लोणी, तूप, दही, चीज, तसेच प्रोटीनयुक्त आणि इतर मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थांच्या दरात यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते.