US SeaFood Export : अमेरिकेत कोळंबीसह सागरी उत्पादन निर्यात वाढणार; आयात शुल्क कमी केल्याचा फायदा होणार
US Import Duty: अमेरिकेने भारताच्या कोळंबी आणि सागरी उत्पादनांच्या आयातीवरील शुल्क ६० टक्क्यांवरून १८ टक्के केले आहे. अमेरिकेच्या बाजारात आता इक्वेडोर वगळता चीन, इंडोनेशिया आणि व्हिएतनामवर जास्त शुल्क असणार आहे.