Maize MSP Procurement: हमीभावाने मका खरेदीला वेग येईना
Maize Market: हमीभावाने मका खरेदी राज्यात संथ गतीने सुरू आहे. खुल्या बाजारात मका दर हमीभावापेक्षा ३० टक्क्यांपर्यंत कमी आहे. राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असली तरी केवळ दोन जिल्ह्यांमध्येच प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे.