Wine Industry Fund: राज्यातील वाइन उद्योग प्रोत्साहन योजनेंतर्गत प्रलंबित ३१ दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी शासनाने आठ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १० वायनरीजच्या २७ दाव्यांसाठी सात कोटी ८१ लाख २१ हजार रुपयांहून अधिक रक्कम मंजूर झाली आहे.
Maharashtra government funding for wine industryAgrowon