Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्रच अव्वल
Sugar Season: देशातील गळीत हंगामाने डिसेंबर मध्यापर्यंत वेग घेतला आहे. ऊस उत्पादक प्रदेशातील बहुतांशी राज्यांत अनुकूल हवामानामुळे तोडणी गतीने होत असल्याचे चित्र आहे. तर साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.