Maharashtra GSDP: राज्याचे स्थूल उत्पन्न होणार वर्षातून दोन वेळा प्रकाशित
Economic Estimates: केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारही दोन वेळा राज्याचे स्थूल आर्थिक उत्पन्न अहवाल सादर करणार आहे. १५ फेब्रुवारी व आणि १५ जुलै या दोन तारखा निश्चित केल्या आहेत.