Maharashtra Sugar Quota: महाराष्ट्राच्या साखर कोट्यात वाढ
Maharashtra Sugar Industry: केंद्र सरकारने जून २०२६ साठी देशांतर्गत विक्रीचा २२.५० लाख टन साखर कोटा जाहीर केला आहे. हा कोटा मे महिन्याइतकाच ठेवण्यात आला असला तरी राज्यनिहाय वाटपात बदल करण्यात आले आहेत.