Sugar Production: साखर उत्पादनात देशात मार्चअखेरही महाराष्ट्रच अव्वल

Sugar Industry: देशात मार्चअखेरदेखील साखर उत्पादनात महाराष्ट्राने अग्रस्थान कायम राखले आहे. राज्यात ९९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याचे उत्पादन १९ लाख टनांनी वाढले आहे.
Sugar Production
Sugar Output in Maharashtra Sees Significant RiseAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com