Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स
Sugar Sale Quota: फेब्रुवारीसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक साखर विक्री कोटा
Sugar Market: केंद्राने देशातील साखर कारखान्यांना फेब्रुवारीसाठी २२.५ लाख टन कोटा जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्राला सर्वाधिक ९ लाख ३५ हजार ८९८ टन कोटा मंजूर झाला आहे.

