Maharashtra FDA Action: मसाल्यांमधील भेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने व्यापक अनुपालन आदेश जारी केला असून, मसाल्यांची पूड आणि मिश्रित मसाल्यांची उघड्यावर तसेच पॅकेजिंगशिवाय विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.
Maharashtra FDA action against spice adulterationAgrowon