Banana Prices: शेतकऱ्यांकडून केळी ६ ते १० रुपयांनी खरेदी; ग्राहकांना ५० ते ७० रुपयांनी विक्री
Banana Farmers Issue: राज्यात केळीची आवक अल्प आहे. दुष्काळाचा फटका पिकाला बसत असतानाच खरेदीदार आणि व्यापारी केळी उत्पादकांसह ग्राहकांची लूट करीत आहेत. राज्यात शेतकऱ्यांकडून केळीची सहा ते १० रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जात आहे.
Huge Gap Between Farmgate and Retail Banana Prices in MaharashtraAgrowon