Chana Procurement: हरभरा उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय; राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मान्यता
Government Approval: हरभऱ्याचा भाव कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते. पण आता हरभरा उत्पादकांना दिलासा देत केंद्र सरकारने राज्यात ७ लाख ६१ हजार टन हरभरा हमीभावाने खरेदीसाठी मंजुरी दिली आहे.
MSP based chana procurement decision for farmersAgrowon