LPG Cylinder Crisis: एलपीजी सिलिंडरमधून मिळणार केवळ १० किलो गॅस
Gas Shortage Issue: इस्रायल, अमेरिका - इराण युद्धामुळे देशांतर्गत एलपीजी साठ्यात घट झाली असून आयातही कमी झाली आहे. यामुळे देशात मर्यादित स्वरुपात असलेला एलपीजीचा साठा अधिक काळ पुरवण्याचा सरकारी तेल कंपन्यांचा प्रयत्न आहे.