Farmers Demand: ‘एमएसपी’ला कायदेशीर हमी,संपूर्ण कर्जमाफीची मागणी
Agri Reform Demand: सर्व शेतीमालास किमान आधारभूत किमतीची (MSP) कायदेशीर हमी मिळावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी अशी केंद्राकडे मागणी करणारा ठराव विधानसभेत मंजूर करण्याची विनंती केली.