Food Processing Success: अन्न प्रक्रिया उद्योगात कोल्हापूरचा देशात डंका!
PMFME Scheme Success : कोल्हापूर जिल्ह्याने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
PMFME scheme implementation success in Kolhapur districtAgrowon