Onion Market Update: खरीप लाल कांद्याच्या आवकेत ७५ टक्के घट
Kharif Onion: दसऱ्यानंतर आगाप नवीन खरीप लाल कांद्याची आवक वाढण्याची अपेक्षा असताना जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मात्र आवक अत्यल्प आहे. मुंगसे, उमराणे, नामपूर, चांदवड आणि मनमाड बाजार समित्यांमध्ये मोजकीच वाहने दाखल होत आहेत.
Nashik Onion Markets See Sharp Decline in Early Kharif Red Onion ArrivalsAgrowon