Khandesh Papaya Market: खानदेशातील पपईलाही मोठी मागणी
Papaya Rates: अलीकडील काळात खानदेशात पपईची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवीट गोडी, गुणवत्ता व टिकाऊपणा यामुळे केळीसह खानदेशी पपईलाही राज्यासह दिल्ली व उत्तर भारतातील बाजारापेठेत मोठी मागणी मिळत आहे.
Papaya farming opportunities for Maharashtra farmersAgrowon