Khandesh Cotton Production: खानदेशात २० लाख कापूसगाठींचे उत्पादन शक्य
Cotton Industry Update: खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. याचा फटका जिनींग प्रेसिंग कारखान्यांना कापूस पुरवठ्याबाबतही होत आहे. खानदेशातील या कारखान्यांत यंदा एकूण १९ ते २० लाख कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादनाचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.
Khandesh cotton production expected to decline in 2026Agrowon