Banana Market: खानदेशात केळीदरातील पडझड थांबून सुधारणा सतत झाली. सध्या दर स्थिर आहेत. कमाल दर २४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहेत. दरात मागील पाच ते सात दिवसांत क्विंटलमागे सुमारे १०० रुपयांची वाढ झाली आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी कमाल दर २३०० ते २३५० रुपये प्रति क्विंटल, असे होते.
Banana price trend in Khandesh Jalgaon marketAgrowon