Banana Price: खानदेशात केळी दरात सुधारणा

Khandesh Banana Market: खानदेशात मागील दोन दिवसांत केळी दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. प्रति क्विंटल कमाल दर २३०० रुपये असे आहेत. तर किमान दर दर्जानुसार १०००, १२००, १४०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल, असे आहेत.
Banana price increase in khandesh
Banana price increase in khandeshAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com