Banana Price: खानदेशात केळीला प्रति क्विंटल २४०० रुपये भाव
Khandesh Market Update: खानदेशातील केळीचे दर मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. मध्यंतरी सात ते आठ दिवस दरात घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर दरात सुधारणा होऊन कमाल दर पुन्हा २४०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत.