Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ
Ahilyanagar APMC Market : अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीची आवक वाढत चालली आहे. सध्या दररोज २०० ते ३०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे.
Jowar arrivals increase in Ahilyanagar market todayAgrowon