Union Department of Commerce: भारतासाठी चीन हे हळूहळू निर्यातीचे एक प्रमुख केंद्र बनत चालले आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत भारताची चीनला होणारी निर्यात ३३ टक्क्यांनी वाढून १२.२२ अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचे केंद्रीय वाणिज्य विभागाच्या आकडेवारीवारीवरून स्पष्ट झाले आहे.