Agriculture Growth Rate: भारताचा कृषी विकासदर जागतिक स्तरावर सर्वाधिक
Agriculture Minister Shivrajsingh Chauhan: वर्ष २०२५-२६च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्राचा विकासदर ३.७ टक्के नोंदवला गेला, तो जागतिक स्तरावर सर्वाधिक आहे, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथे केला.