India Onion Export: बांगलादेशात पाच महिन्यांनंतर भारतीय कांद्याची निर्यात
Onion Market: गेल्या पाच महिन्यांपासून थांबलेली भारतीय कांद्याची निर्यात आता बांगलादेशमध्ये पुन्हा सुरु होत आहे. काही ठरावीक आयातदारांना ५० टन पर्यंत निर्यातीचे परवाने देण्यात आले आहेत, ज्यासाठी फ्युमिगेशन आणि आवश्यक प्रमाणपत्र अनिवार्य आहे.