India US Trade: भारत करणार ५०० अब्ज डॉलरची अमेरिकन वस्तू खरेदी: अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो
US State Secretary Rubio: ‘भारत पुढील पाच वर्षांत अमेरिकेकडून तब्बल ५०० अब्ज डॉलर किमतीच्या वस्तू खरेदी करणार आहे,’ असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी स्पष्ट केले. ऊर्जा, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रांवर केंद्रित ही खरेदी असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.