India Tur Imports: तुरीच्या आयातीत मोठी वाढ; नऊ महिन्यांत आयात ३८ टक्क्यांनी वाढली!
Tur Market: देशात यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत तुरीच्या आयातीत सुमारे ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ५.०७ लाख टन तुरीची आयात झाली होती. यंदा ती ६.९८ लाख टनांवर पोहोचली आहे.
Current pigeon pea market rates MaharashtraAgrowon