Sugar Production Forecast: भारतातील साखर उत्पादन घटणार! २० वर्षांतील सर्वांत कमी साखरसाठा राहण्याचा यूएसडीएचा अंदाज
USDA Predicts: नैॡत्य मोसमी पाऊस कमी पडल्यामुळे भारतात २०२६-२७ च्या हंगामात साखर उत्पादन घटेल आणि वापर मात्र वाढेल. त्यामुळे हंगामअखेरचा साखरसाठा वीस वर्षांतील सर्वांत कमी पातळीवर जाईल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने (यूएसडीए) वर्तवला आहे.
Maharashtra leads India's sugar production in 2026Agrowon