Sugar Exports: साखर उत्पादनात घट, तरीही निर्यात सुरूच
Sugar Production Decline: उत्पादनात घट असतानाही, साखर निर्यात सुरूच राहील. त्यावर तूर्त निर्बंध घालण्याची कोणतीही योजना नसल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.
Sugar Exports to Continue Despite Lower ProductionAgrowon