India Onion Production: कांदा उत्पादनात ६ टक्क्यांची घट शक्य
Onion Market: देशात २०२५-२६ मध्ये कांद्याचे उत्पादन २८८.९६ लाख टनांवर राहण्याचा अंदाज असून, मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ६.०८ टक्क्यांची घट अपेक्षित आहे.
Onion production decline in India 2026 reasonsAgrowon