India Rice Export: भारतीय बिगर बासमती तांदूळ निर्यातीत ५ टक्के वाढ; बासमती तांदळाच्या निर्यातीत ५ टक्के घट
Rice Market Update: बिगर बासमती तांदळाच्या मागणीमुळे जागतिक बाजारपेठेत भारतीय तांदळाचे वर्चस्व कायम असून, या वर्षी जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत भारताच्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीत ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
India non-basmati rice exports increased 5 percentAgrowon