India Milk Production: दशकभरात देशाच्या दूध उत्पादनात ६९ टक्क्यांची वाढ; दुग्ध क्षेत्रात प्रगती

Milk Production Growth: भारताने जगातील सर्वाधिक दूध उत्पादक देश म्हणून आपले स्थान कायम राखले आहे. देशातील दूध उत्पादनात गेल्या दहा वर्षांत ६९.४१ टक्क्यांची वाढ झाली असून, २०२४-२५ मध्ये दूध उत्पादन २४७.८७ दशलक्ष टनांवर (२४०.६ अब्ज लिटर) पोहोचले आहे.
Heatwave impact on milk production in Maharashtra
Heatwave impact on milk production in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...