India EU FTA: भारत-युरोपियन महासंघात मुक्त व्यापार करारावर चर्चा
Global Trade: युरोपियन महासंघात ‘मर्कोसूर’ मुक्त व्यापार करारावरून गदारोळ झालेला असतानाच भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार करारावर शुक्रवारी (ता.९) ब्रुसेल्स येथे चर्चा झाली.