Cotton Industry: आयात कापसावरील शुल्क केंद्र सरकारने तात्पुरते माफ केल्यामुळे भारताची कापूस आयात आणि देशांतर्गत वापर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या ऑगस्टमधील जागतिक कापूस अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Cotton price trend india and global market analysisAgrowon