Cotton Import Policy: कापूस बाजाराची दोर शेतकऱ्यांच्या हाती
Cotton Market Situation: देशात कापसाचा पुरेसा साठा असतानाही सरकारने डिसेंबरपर्यंत खुल्या आयातीला मुदतवाढ दिली. अस्मानी संकटामुळे आधीच उत्पादन घटले, त्यात सुलतानी संकटाने ताटात माती कालवण्याचे काम केले आहे.
Cotton market trends and price updates in IndiaAgrowon