Cotton Productivity: कापूस उत्पादकता वाढ केंद्र सरकारच्या अजेंड्यावर
Union Ministry of Agriculture: गेल्या काही वर्षांत भारताचे लागवड क्षेत्र कमी होत निर्यात घटली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उत्पादकता वाढीसाठीच्या योजना आखल्या असून २०२९-३० पर्यंत त्याद्वारे उत्पादकता वाढीचा उद्देश साधला जाईल.
Arvind Waghmare, Director, Directorate of Cotton DevelopmentAgrowon