Sugar Export Quota: साखर निर्यात कोटा वाढवा, अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवा
National Cooperative Sugar Federation: साखरेच्या दरात आणखी घसरण होऊ नये, यासाठी साखर निर्यातीचा कोटा वाढवावा आणि अतिरिक्त पाच लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.