Betal Leaf Price: हंगामाच्या अंतिम टप्प्यात खाण्याच्या पानांच्या दरात वाढ
Betel Leaf Market: सांगली जिल्ह्यातील पान मळ्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून वेलींची उतरण सुरू झाली आहे. पानांच्या बाजारपेठेत आवक मंदावली असून उठाव वाढला असल्याने पानांच्या दरात गेल्या दीड महिन्यापासून हळूहळू वाढ झाली आहे.