Soybean Rate: दर्यापूरमध्ये नव्या सोयाबीनला ३७५० रुपये क्लिंटलला भाव
Soybean Market: दर्यापूर बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) सुमारे ५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये ओलाव्याचे प्रमाण तुलनेत दुप्पट असल्याने या सोयाबीनला ३७५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.