Strait of Hormuz: होर्मूझमधील वाहतूक पुन्हा ठप्प; खतांच्या दरवाढीची चिन्हे!
US Iran Conflict Impact: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे होर्मूझ सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीवर पुन्हा परिणाम झाला असून, त्याचा जागतिक खतबाजारावर परिणाम दिसू लागला आहे.
Strait of Hormuz shipping disruption impact on fertilizer pricesAgrowon