Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्विंटलने
Soybean Rate : बाजारातील अनागोंदी आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीवर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या बाजार समित्याच या षड्यंत्राचा भाग झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.