Wheat Sowing: गुजरातमध्ये रब्बीत गव्हाचा सर्वाधिक पेरा
Rabi Crops: गुजरातमध्ये रब्बी हंगामातील पीक क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी इतर पिकांच्या तुलनेत बऱ्यापैकी भाव मिळाल्याने यंदा गहू, हरभरा आणि मका यासारख्या प्रमुख पिकांनी अधिक क्षेत्र व्यापले असल्याचे सांगितले जात आहे.