Sugarcane Price Hike: हरियाना सरकारकडून ऊस दरात १५० रुपये वाढ

Haryana Government Support: हरियाना सरकारने यंदा गाळपास येणाऱ्या उसास प्रति टनास १५० रुपये वाढ केली. आता हरियानातील शेतकऱ्यांना प्रति टन ४००० रुपयांएवजी ४१५० रुपये दर मिळणार आहेत.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com