Hapus Mango Price: आंबा हंगाम अंतिम टप्प्यात, डझनाला दर ३०० ते ४०० रुपये
Mango Season Nears End: फेब्रुवारी अखेरीपासून सुरू झालेला आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. उत्पादन कमी असल्याने आंब्याचे दर या वर्षी कायम स्थिर राहिले, परंतु हंगामाच्या अंतिम टप्प्यात काहीशी घसरण झाल्याचे चित्र आहे.
Mango Season Nears End; Hapus Prices Range Between ₹300–400 Per DozenAgrowon