Grape Season: पुणे बाजार समितीत द्राक्षाचा हंगाम सुरू
Pune APMC: यंदा लांबलेल्या मॉन्सूनने द्राक्ष हंगामदेखील लांबला होता. परिणामी, एक महिन्याच्या विलंबाने पुणे बाजार समितीमधील द्राक्ष हंगाम सुरू झाला असून, रविवारी (ता.२५) हंगामातील द्राक्षाची मोठी आवक झाली होती.