Onion Price: सरकार विकतेय २४ रुपयाने कांदा; भाव नसल्याने शेतकरी मात्र अडचणीत
Onion Market: देशातील बाजारात कांद्याचे भाव दबावात आहेत. कांद्याला ११०० ते १४०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. असे असताना देखील सरकार बाजारात कांद्याचे भाव कमी करण्यासाठी २४ रुपये किलोने कांदा विकत आहे.