Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम
Milk Producers Issues: अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर सेवाग्राम येथील प्रसिद्ध गोरस भंडार आठ दिवसांपासून बंद आहे. याचा थेट फटका परिसरातील दूध उत्पादकांना बसत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.