Potato Production: अहिल्यानगरात यंदा बटाट्याची चांगली उत्पादन
Potato Harvesting: अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश भागात बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाल्याने व एकाचवेळी काढणी होत असल्याने दरवर्षीच्या तुलनेत दर मात्र प्रति किलोला ४ ते ५ रुपयांनी कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.