Goldern Berry Production: दुर्गम भागामध्ये गोल्डन बेरी उत्पादन
Innovative Farming: आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात स्ट्रॉबेरी पिकाच्या यशस्वी लागवडीनंतर आता शेतकऱ्यांनी बेरी वर्गातील गुजबेरी (गोल्डन बेरी) पीक उत्पादन घेऊन बाजारपेठेच्या दृष्टीने नवा पर्याय निर्माण केला आहे.